Loading...
Meeting

नवहितगुज वार्ता

संस्थेबद्दल माहिती

नासिक शहरांतील काही समविचारी महिलांनी एकत्र येवुन सन १९७५ मध्ये नवहितगुज महिला ग्रुप या नावाने समाजसेवेचे कार्य सुरू केले, त्यांत महिला एकत्रीकरण , महिला संघटीकरण, महिला सक्षमीकरण चे कार्य छोट्या मोठ्या प्रमाणात सुरू केले.. हळु हळु ह्या कार्यात महिला जोडल्या जावु लागल्या व कार्य वाढत गेले.. नंतर याचे नाव नवहितगुज महिला मंडळ असे झाले.. हे सेवाकार्य करतांना कोणतीही शासकीय नोंदणी केलेली नव्हती, किंबहुना तसा विचार मांडत होते परंतु त्याला प्रत्यक्ष स्वरुप येत नव्हते.

about us
presentation
देणगी आवाहन

आपल्या कुटूंबातील आनंदमय प्रसंगी, सुख-दुःख प्रसंगी, कुटूंबातील व्यक्तीच्या स्मरर्णार्थ प्रसंगी नवहितगुज महिलां मंडळास देणगी देण्यासाठी पुढे या. तुमची देणगी समाज सक्षमीकरणासाठी उपयुक्त पडणार आहे, त्यांतुन समाजातील काही गरजु महिला स्वावलंबी जिवन जगायला सुरूवात करु शकणार आहे.. महिलाच महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न शिल आहेत, तुमच्या साथ व सहकार्याची गरज आहे.

आपल्या नवहितगुज महिला मंडळास १२ए/ ८०जी मान्यता असुन आपल्या परीचयातील कोणी CSR Fund यांतुन देणगी देण्यास इच्छुक असतील, त्यांनी अवश्य पुढे या व समाज सक्षमतेचे आगळे-वेगळे समाधान मिळवा.